आरोग्य केंद्र

दाढ बु गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात खालील सुविधा आहेत।

  1. प्राथमिक उपचार केले जातात।
  2. लसीकरण मोहिम आहे।
  3. सहा राष्ट्रीय कार्यक्रम घेतले जातात।
  4. आहार आरोग्य सल्ला दिला जातो।

कुपोषण टाळण्यासाठी औषधोपचार केले जातात।या वेतेरिक्त गावात खाजगी 4 दवाखाने आहे। तीन औषध दुकाने आहेत। जनावरांची काळजी घेण्यासाठी पशुवैदयकीय सरकारी दवाखाना आहे। खाजगी डॉक्टर आहेत।
दाढ बु गावापासुन 6 कि।मी अंतरावर आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे असे जवळचे
सर्वात मोठे हॉस्पीटल म्हणजे प्रवरा मेडिकल ट्रस्ट लोणी हे आहे। येथे सर्व सोयीनेयुक्त सुसज्ज असे हॉस्पीटल आहे।