विकास

स्थापना  17।02।1945 रजि नंबर 9046

दिपक फर्टीलायझर आणि पेट्रोकेमिकल कार्पोरेशन

  1. राष्टी्रय केमीकल फर्टीलायझर एजन्सी
  2. झुवारी इंडस्ट्रीज लि गोवा

इंडियन फार्मस फर्टीलायझर को आॅप लि।दिल्ली
या कंपान्याच्या एजन्सीज आहेत।
संस्था  6 टक्के दराने पिक कर्ज वाटप करते।
नियंत्रीत दराने खताचे वाटप केले जाते।
संस्थेने कृषी सेवा केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे। व एक महिण्याच्या आत संस्थेनेे शेतकरीवर्गाचे हित लक्षात घेवून निर्णय घेतलेला आहे।
संस्थेकडे स्वस्त धान्य दुकान आहे।
संकरीत गाई घेण्यासाठी शेतकरीवर्गाला  कर्ज वाटप करण्यात येते।
पाईपलाईन साठी कर्ज दिले जाते।
संस्थेने 65 बचत गट स्थापन करण्यास प्रवृत्त केलेले आहे
महिला बचत गटांना जमा खर्च लिहीण्यास संस्था मदत करित आहे।

बचत गटाने वेगवेगळे व्यवसाय चालु केलेले आहेत।

  1. शेळी पालन
  2. गायीपालन व्यवसाय
  3. कुकूटपालन व्यवसाय
  4. पेडे व्यवसाय
  5. रिक्षा घेण्यासाठी कर्ज वाटप केलेले आहे।

शिलाई मशीन सुरू करण्यास कर्ज वाटप केलेले आहे।
अशी विविध स्वरूपाची कामे बचतगट आजतागायत करत आहे। त्यातुन
गावाचा विकास होण्यास मदत होत आहे।
संस्थेची वार्षिक उलाढाल 9कोटी पेक्षा जास्त आहे।
खतांची खरेदी विक्री 2 कोटीपेक्षा जास्त आहे।
सभासद कर्जवाटप दिड कोटी आहे।
संस्थेचे संपुर्णकामकाज संगणकीकरण आहे।
संस्थेकडे एकूण 8 कर्मचारी आहेत।
संस्थेकडे सभासदांच्या ठेवी 12लाख आहे।
संस्थेच्या बॅंकेत एकूण ठेवी 56 लाख आहे।
संस्थेचे सभासदाचे शेअर्स भांडवल 56 लाख आहे।
संस्था इमारत 48 लाखाची आहे।
संस्थेची आॅडिट वर्ग अ आहे
संस्थेची वसुली 90 टक्के आहे।
अशा प्रकारे हि संस्था अहमदनगर जिल्हात नावारूपाला आलेली ऐकमेव संस्था आहे।