बचत गट

दाढ बु गावात एकूण 63 बचत गट आहेत। या 63 बचत गटापैकी 53 बचत गट महिलांचे आहेत। या बचत गटाच्या माध्यमातुन 583 महिला एका आलेल्या आहेत व हया महिला बचत गटामाफ‍र्त विविधा समस्या सोडविण्यासाठी एकमेकींना मदत करतात।

  1. गायी पालन व्यवसाय सुरू आहे
  2. शेळीपालन व्यवसाय गावात सुरू आहे।
  3. कुकुटपालन व्यवसाय सुरू केलेला आहे।
  4. पेडे व्यवसाय सुरू केलेला आहे।
  5. शिलाई मशिन व्यवसाय सुरू केलेला आहे।
  6. बचत गटामाफ‍र्त महिला आपल्या स्वताच्या मुलांना व्यवसायासाठी कर्ज देवून त्याची परतफेढ व्यवस्थितरित्या करत आहे।
  7. बचत गटामाफ‍र्त शेवाया पापड मसाला कांडप चालविले जातात।
  8. अशा प्रकारे संपुर्ण गाव जवळ जवळ बचत गटाच्या संपर्कात आहे

त्यापैकी ठराविक बचत गटाची यादी

अ।नं बचत गटाचे नाव अध्यक्ष उपाध्यक्ष
1 माऊली महिला एस।एस आग्नेस बी पारधे विमल अशोक दुशिंग
2 रेणुका महिला बचतगट मीना एम जाधव किसनबाई बी रोडे
3 भगवती महिला बचतगट अरूणा कोळपकर अंजली बनसोडे
4 विरभद्र महिला बचतगट कलावती बी भवर जयश्री आर टाक
5 संताजी महिला बचतगट सविता ए बनसोडे शशिकला  सातपुते
6 सावता महिला बचतगट मंदा आर गाडेकर मंदाबाई श्रीरसागर
7 उन्नती महिला बचतगट अलका पाळंदे मधुबाई सोनवणे
8 नवयुग महिला बचतगट उर्मीला गाडेकर जयश्री गाडेकर
9 नम्रता महिला बचतगट सविता कुलकर्णी सुशिला बेलकर
10 विश्वकर्मा महिला बचतगट शोभा कदम नंदा कदम
11 निरंतर महिला बचतगट हमशीद इनामदार अंजली पाळंदे
12 महालक्ष्मी महिला बचतगट रोहीणी शेंडगे सुनंदा शेंडगे
13 संत मुकूंददास महिला बचतगट भारती तांबे झनान वनिता
14 ज्ञानेश्वरी महिला बचतगट भारती दहिवळकर जयश्री वाकचौरे
15 सरस्वती महिला बचतगट सविता पारधे उज्वला पाळंदे
16 सप्तश्रृंगी महिला बचतगट शोभा वाकचौरे मीना तांबे
17 तुळजाभवानी महिला बचतगट छाया श्रीरसागर मंदा श्रीरसागर
18 कुलस्वामिनी महिला बचतगट मनिषा बनसोडे नयना तांबे
19 शीतल महिला बचतगट लता दिवे अलका पाळंदे
29 इंदिरा महिला बचतगट उषा पाळंदे मंदा पाळंदे
21 स्वामिनी महिला बचतगट शबाना शेख सुनंदा भागवत
22 श्रीराम महिला बचतगट मनिषा त्रिभन परिगा गाडेकर
23 राजमाता जिजाऊ बचतगट नंदा जी तांबे संगिता तांबे