वैयक्तीक लाभाच्या

वैयक्तीक लाभाच्या जिल्हा परिषद समाजकल्यान व महिला बालकल्याण यांच्यामाफ‍र्त

वैयक्तीक लाभ दिलेले लाभार्थी

  1. घर घंटी पिठाची गिरणी  2
  2. लोखंडी पत्रे  8
  3. मळणी यंत्रे  1
  4. गॅस शेगडी  1
  5. कांडप मशिन  1
  6. शेवाया मशीन  1
  7. पापड मशीन  1
  8. आॅइल इंजिन  1
  9. गासवर्गीय मुलांना संगणकिय प्रशिक्षण दिले  15
  10. शिलाई मशीन  15

अशा विविध योजना गावातील ग्रामस्थांना दिलेल्या आहेत। तसेच दाढ बु गावात विविध सामाजिक कार्यक्रम राबविले जातात दाढ बु गावात गोसावी समाजाचा मोठया ढोल ताशाच्या गजरात सामुदायिक विविहासोहळा पार पडतात।
गोसावी समाजाचा विविहा पार पडल्यानंतर घेतलेला फोटो। 2007