गावचे एकूण क्षेत्रफळ

गावचे एकूण क्षेत्रफळ 917 हेक्टर 48 आर
गावातील एकूण लोकसंख्या 7311
महिला 3649
पुरूष 3662
गावातील एकूण घरे 1260
कच्ची घरे 462
पक्की घरे 798
गावातील एकूण कुटंुबे
दारिद्रय रेषेखालील व दारिद्रयरेषेवरील 363
1। सर्वसाधारण 2110
2। अ।जाती 131
3। अ।जमाती 36
4। वि।जाती 196
साक्षरता 93
रोजगार 95
शेतमजुर  30 ते 40 टक्के

मुख्य पिके  व त्याची उत्पादनाची टक्केवारी

 1.  उस     एकरी 70 टक्के
 2. गहु   एकरी 60 टक्के
 3. कापुस एकरी 60 टक्के
 4. वांगी  एकरी 80 टक्के
 5. सोयाबीन  एकरी 60 टक्के
 6. कांदा    एकरी 60 टक्के
 7. घास  एकरी 80 टक्के
 8. डाळींब  एकरी 80 टक्क

विजेच्या तपशील
सहकारी तत्वावर महाराष्ट्रातील विज पुरवठा करणारी एकमेव सहकारी वीज संस्था
दि मुळा प्रवरा इलेक्ट्रीक कॉ।आॅ।संस्था लि। बाभळेश्वर येथुन वीज पुरवठा होत असतो।
दाढ बु गावासाठी दोन सबस्टेशन आहेत।

 1. दाढ बु तांबे गोठा   येथील नविन बाधलेले 32 के।व्ही सबस्टेशन  उद्घाटन करताने मा। खासदार बाळासाहेब विखे पाटील व गावातील ग्रामस्थ
 2. हसनापुर सबस्टेशन पाणी पुरवठा
 3. गावाच्या दक्षिणेस प्रवरा नदी वाहते
 4. गावाच्या उत्तरेस प्रवरा डावा कालवा
 5. दाढ बु गावच्या उत्तरेस प्रवरा डाव्या कालव्यालगत सार्वजनिक पाणीपुरवठा तलाव
 6. दाढ बु गावाच्या वायव्येस प्रवरा डावा कालव्याला  लगत सार्वजनिक पाणीपुरवठा तलावा।
 7. गावात पाणी पुरवठा करण्यासाठी तीन स्वतंत्र टाक्या आहेत त्यांची क्षमता खालील प्रमाणे आहे।
 8. 75000 लिटर क्षमता
 9. 50000 लिटर क्षमता
 10. 125000 लिटर क्षमता
 11. दाढ  बु गावात नवीन 125000 हजार लिटर पाण्याची टाकी बांधुन पुर्ण झालेली आहे।

रस्ता वाहतुक
रस्ता वाहतुकीसाठी नगर मनमाड हायवे दाढ बु गावापासुन 13 कि।मी अंतरावर आहे।
नाशिक पुणे हायवे 30 कि।मी अंतरावर आहे।
जवळ असलेले विमानतळ

 1. औरंगाबाद 130 कि।मी।
 2. पुणे 160 कि।मी

दळणवळणाची साधणे

 1. पोस्ट आॅफिस
 2. माहिती व तंत्रज्ञान कक्ष (प्रवरा मेडिकल ट्रस्ट लोणी संचलित कक्ष )
 3. दुरध्वनी
 4. एस।टी।परिवहन महामंडळ

शैक्षणीक सुविधा 

 1. महात्मा फुले प्राथमिकमाध्यमिक व उच्चमाध्यमिक विदयालय दाढ बु । शाळेची स्थापना 12.06.1972
 2. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा
 3. अंगणवाडी ।एकूण 8

दाढ बु गावातील बॅंका

 1. प्रवरा सहकारी बॅंक लि लोणी शाखा दाढ बु प्रवरा बॅंकेत गावातील 7 कोटी 35 लाख ठेवी आहेत। प््रावरा बॅकेने गावातील ग्रामस्थांना 3।कोटी 53 लाख रूपयाचे कर्ज वाटप केलेले आहे।
 2. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक दाढ बु
 3. हनुमान नागरी ग्रामीन बिगर शेती सहकारी पतसंस्था दाढ बु
 4. अमृतधारा ग्रामीण बिगरशेती सह।संस्था

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *