गावातील प्रसिदध स्थळे

प्रवरेच्या तीरी सद्गुरू संत मुकूंददास महाराज यांचे समाधी मंदीर। दाढ बु प्रवरेच्या काठावर शिवालय मंदीर व जगद्गुरू संत तुकाराम महाराज मंदिर ।मुकंददास महाराजांच्या समाधी मंदीरात जाण्यासाठी महिलांनी स्वखर्चातुन बांधलेला पुल(घाट)

हि प्रसिदध स्थळे आहेत।
दाढ बु गावचे सरपंच गोरक्ष सोपान तांबे यांनी राष्ट्रीय ग्रामीण पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण प्रशिक्षण पुर्ण केले आहे। जिल्हा परिषद अहमदनगर प्रशस्तीपत्र दाढ बु गावातील ग्रामस्थ व सरपंच गावातील ग्रामस्वच्छता अभियानअंतर्गत कचरा साफ करताने।