दाढ बु गावातील विकास

अ।नं कामाचे नाव योजनेचे नाव
1 वॉल कपौंड बंाधले यशवंतराव ग्राम समृदधी योजना
2 संरक्षण भिंत संपुर्ण ग्रामीण रोजगार योजना
3 वाणी मळा अंगणवाडी संपुर्ण ग्रामीण रोजगार योजना
4 प््रााथमिक शाळेस फडसी बसविणे आमदार निध​ि
5 शॉपींग सेंटर संपुर्ण ग्रामीण रोजगार योजना
6 वाढीव पाईप लाईन संपुर्ण ग्रामीण रोजगार योजना
7 स्वजलधारा पाणीपुरवठा स्वजलधारा योजना
8 सार्वजनिक शौचालय यशवंत ग्राम समृदधी योजना
9 अंगणवाडी इमरत राष्टी्रय सम विकास योजना
3 गटार बांधकाम 12 वा वित्त आयोग

दाढ बु गावातील गटार बांधकाम करताने गावातील मजुर गटारीचे छायाचिा दाढ बु गावातील आतिशय सुंदर स्वच्छ असे  प्रवरेच्या तीरावर बांधण्यात आलेले अमराधाम दाढ बु 14 सौरदिवे बसविण्यात आलेले आहे

मंजुर कामे

अ।नं कामाचे नाव योजनेचे नाव
1 प््रााथमिक आरोग्य केंद्र दाढ बु जिल्हा परिषद अहमदनगर
2 पशु वैदयकिय दवाखाना जिल्हा परिषद अहमदनगर

इंदिरागांधी व संजयगांधी निराधार योजना

अ।नं लाभार्थीचे नाव योजनेचे नाव पात्र
1 पेटकर अनुसया दत्तात्रय इंदिरा गांधी पात्र
2 शेख शहानाज अस्लम संजय गांधी पात्र
3 जाधव हिराबाई तात्यासाहेब संजय गांधी पात्र
4 शेख सायरा अकील संजय गांधी पात्र
5 काळोखे अरूण भाऊसो संजय गांधी पात्र
6 बनसोडे मणिषा रंगनाथ संजय गांधी पात्र
7 शेख शहाजान अस्लम संजय गांधी पात्र
  1. दाढ बु गावात गप्पी मासे पैदास केंद्र आहे।
  2. दाढ बु गावात लोकसहभागातुन वाचनालय आहे।
  3. लहानमुलांसाठी बालोदयान आहे।