गावातील शेतकरी

दाढ बु गावातील शेतकरी अतिशय कर्तव्यदक्ष आहेत। दाढ बु गावात शेती हा प्रमुख व्यवसाय आहे। शेतीला जोडधंदा म्हणुन येथील शेतकरी दुग्धव्यवसाय मोठया प्रमाणात करतो आहे। दाढ बु गावात महिला शेतकरी आहेत। गावातील शेतकरी इंटरनेटच्या माध्यमातुन नवनवीन प्रयोग आपल्या शेतात राबवत आहे। व आपले जीवनमान घडवत आहे। अशाच एका महिला शेतकयाची माहिती  येथे देत आहोत।

दाढ बु गावातील शेतकरी टोमॅटो पिकावर पडलेल्या रोगाबाबत व्हिडीओकॉन्फरन्सींगच्या माध्यमातुन कृषीतंज्ञाना पाने दाखवण्यासाठी व व त्यावर कोणता रोग आला आहे व कोणते औषध फवारावे याबाबत मार्गदर्शन घेण्यासाठी शेतकयाने आणलेली टोमॅटोची पाने
सौ।सुशिलाताई प्रतापराव पा।तांबे
शिक्षण 11 वी  वय वर्ष 49

सेवर तफ‍र्े 21 जुन 2008 रोजी सौ।सुशिलाताई प्रतापराव पा।तांबे सेवरचा पुरस्कार स्विकारताने। एकमेव महिला शेतकरी। यांना 21 जुन 2008 रोजी महिला शेतकरी पुरस्कार सेवर तफ‍र्े देण्यात आला । व त्यांचे पती प्रतापराव सखाहरी तांबे यांना कृषीभुषण पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली आहे। सोबत पुरस्काराचा फोटो व प्रमाणपा देत आहोत। विजय शत्रुघ्न तांबे यांनी इंटरनेटच्या मदतीन गावात तुती लागवड (रेशीमउदयोग सुरू आहे।)सुरू केलेला आहे। गावातील शेतकरी वर्गाने राबविलेले शेतीविषयक कार्यक्रमाची पहाणी करताने कृषी आधिकारी वर्ग

दाढ बु गावाला मिळालेला पुरस्कार:  दाढ बु गावाला ग्रामस्वच्छता आभियान पुरस्कार 2002 व 2003 मध्ये सतत दोन वर्षे मिळाला आहे। राहाता तालुक्यात प्रथम क्रमांक मिळालेला आहे।  त्यावेळेचे मागासवर्गीय पहिल्या महिला सरपंच सौ लताबाई रामदास सातपुते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *