दाढ बु

ग्रामपंचायत व गावातील परिसराची प्राथमिक माहिती

नाव  दाढ बु
ता। राहाता
विभाग  अहमदनगर
जिल्हा  अहमदनगर
प्रस्तावना 
 दाढ बु गाव हे प्रवरा नदीच्या पात्रावर बसलेले एक ग्रामीण छोटेसे खेडे गाव आहे। दाढ गावची ग्रामपंचायत स्थापना 10।06।1952 गावातील मुख्य व्यवसाय शेती सलग्न दुग्ध्व्यवसाय आहे।गावातील नवले सर यांनी  गावचे वर्णन एका कवितेत केले आहे।